SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – सकाळच्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

🤼‍♂️ Maharashtra Kesari पृथ्वीराज पाटील नवा ‘महाराष्ट्र केसरी’, जिंकली मानाची गदा! विशाल बनकर पराभूत

🥷🏻 Talha Saeed भारताविरोधात कारवाया करणाऱ्या हाफिज सईदचा मुलगा तलहा भारताकडून दहशतवादी घोषित.

Advertisement

🏏 RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला

😷 देशात पुन्हा कोरोनाची भीती, अचानक रुग्णसंख्या वाढल्याने 5 राज्यांना अलर्ट जारी

Advertisement

👨🏻‍💻 उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकृत ट्‌विटर हॅंडल शनिवारी काही काळासाठी हॅक.

👨🏻‍✈️ Mumbai Police ‘सिल्वर ओक’वरील हल्ला प्रकरण, झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवलं

Advertisement

😨 Corona XE Variant मुंबईत आढळला एक्सई व्हेरियंटचा दुसरा रुग्ण, कोरोनामुळे 6 रुग्णांचा मृत्यू, 10 जिल्ह्यांत शुन्य रुग्णसंख्या

🚙 Kia EV6 फुल चार्ज करून तब्बल 425 किमी धावणारी किआ EV6 इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च

Advertisement

📈 Indian Economy मोदी सरकारची दिवाळी! 27.07 लाख कोटींची विक्रमी करवसुली; अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement