SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ फार्मसी कॉलेजमध्ये 182 जागांसाठी भरती; तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. अहमदनगरमधील शिवाजीराव पवार फार्मसी कॉलेजमध्ये तब्बल 182 जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना (Shivajirao Pawar College of Pharmacy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे, त्यासाठी पात्रता व इतर सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

Advertisement

एकूण जागा – 182

‘या’ पदांसाठी भरती व शैक्षणिक पात्रता

Advertisement

– प्राचार्य (Principal) : उमेदवाराचे शिक्षण M.pharm / Phd झालेलं असावं.. अनुभव आवश्यक.

– सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – उमेदवाराने M.pharm / Phd पर्यंत शिक्षण घेतलेलं  असावं, अनुभव आवश्यक.

Advertisement

– व्याख्याता (Lecturer) – उमेदवाराचे B.pharm पर्यंत शिक्षण, अनुभव आवश्यक.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

– ग्रंथपाल (Librarian) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

ग्रंथालय सहायक (Library Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

कार्यालय अधीक्षक (Office superintendent) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव असावा.

लिपिक (Clerk) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

स्टोअर इन्चार्जरेक्टर (Store In charge) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

बस चालक (Bus Driver) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

– शिपाई (Peon) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

माळी (Gardener) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

वॉचमन (Watchman) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

उपप्राचार्य (Vice Principal) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

-क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

सीएनसी ऑपरेटर (CNC Operator) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

फिटर ( Fitter) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

टर्नर (Turner) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

Advertisement

सुतार (Carpenter) – संबंधित पदानुसार शिक्षण, अनुभव आवश्यक.

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022

Advertisement

ऑनलाईन अर्जासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – http://www.shivajiraopawarcop.com/

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा 

Advertisement