SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!!

👮🏻 गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी, इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी; आंदोलनाआधी शरद पवारांच्या घराची रेकी केल्याची पोलीस सूत्रांची माहिती

💫 Gold-Silver Price

Advertisement

▪️ सोने – 51,839 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ चांदी – 66,636 रुपये प्रति किलो

🏏 IPL-2022 : चेन्नईचा आणखी एक पराभव, हैदराबादचा 8 गडी राखून आरामात विजय, दुसऱ्या सामन्यात आरसीबीने टाॅस जिंकून मुंबईविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

Advertisement

😨 Coronavirus New XE Variant : देशातील XE व्हेरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत, घाबरण्याचं कारण नाही, राजेश टोपेंचा निर्वाळा

💉 बूस्टर डोसच्या पार्श्वभूमीवर लसीच्या किंमतीत कपात, कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा डोस 225 रुपयांना मिळणार

Advertisement

😷 Corona Update

▪️ देशात 1,150 रुग्ण, 83 जणांचा मृत्यू
▪️ राज्यात 132 कोरोनाबाधित, सहा मृत्यू

Advertisement

⚖️ राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट, तपासासाठी समिती; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.

⚡ सामान्यांची वीज कनेक्शन कापली, पण राज्यातील सरकारी कार्यालयांकडे महावितरणचे तब्बल 9200 कोटी थकीत

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement