SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘हा’ लहान फ्रिज फक्त 1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार, पाहा कुठे चालू आहे ऑफर..

देशात सर्वत्र उन्हाचे चटके बसू लागले असताना आपल्या राज्यात काही शहरांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमान आहे. अशा कडक उन्हाळ्यात सध्या आपण थंड पाणी पिण्याकडे जास्त कल देतो. घरात फॅन, कूलर, एसी हवं ते आणून ठेवत असतो आणि उन्हाळ्यात ते सर्रास वापरतो. घशाला थंडावा देण्यासाठी बाहेर जाऊन कोल्ड्रिंक्स पिऊन येतो. सध्या तर अनेक जण फ्रिजची खरेदी करत असल्याचं आपण बाजारात पाहत असाल. उन्हाळ्यात सगळ्यांनाच थंड पाणी किंवा थंड गार कोल्ड्रिंक्स पिणे अधिक आवडते. हे सगळं सोपं होतं, पण त्यासाठी घरी फ्रिज असलं की मग अडचण येत नाही.

पण आपल्याला माहीतच असेल की, देशात असे खूप कुटुंब आहेत की, ज्यांच्याकडे फ्रिज देखील नसते मग ते मडक्यातील थंड पाणी पितात. कधीकधी त्या थंड पाण्यापेक्षाही जास्त थंड पाणी प्यावं वाटत. पण करणार काय इथं डोकं बंद पडत. कारण मोठमोठे फ्रिज घ्यायचे म्हटले कि ते 10,000 रुपयांपासून पुढेच आहेत. त्यामुळे शक्यतो लोक हे नाकारतात. पण आता तुमची या हजारो रुपयांच्या जाण्यापासून सुटका होणार आहे कारण मार्केटमध्ये काहीतरी खास आलंय, चला जाणून घेऊ..

Advertisement

होय! तुम्ही पोर्टेबल फ्रीज वापरू शकता, जे तुम्हाला अतिशय कमी किंमतीत ऑनलाईन मिळून जाईल. ई-कॉमर्स वेबसाईट Amazon ने खास ऑफरमध्ये हे फ्रिज आणलं आहे. ॲमेझॉनवर Hoox Smart Cup Mini car Refrigerator/Fridge हे खूपच कमी किंमतीत म्हणजे फक्त 1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहे.

वाचा Hoox Smart Cup Mini car Refrigerator/Fridge and Heater ची किंमत व फीचर्स..

Advertisement

▪️ स्मार्ट कप मिनी कार फ्रिजची किंमत फक्त 1499 रुपये आहे.
▪️Hoox Smart Cup Mini car Refrigerator/Fridge and Heater हे तुम्ही कुठेही नेऊ शकता.
▪️ तुम्ही पाणी किंवा इतर कोल्ड्रिंक्स यामध्ये थंड करू शकता.
▪️ तुमच्याकडील कोणत्याही कारमध्ये ते सहज सेट करता येते.
▪️ हा फ्रिज तुमचं पेय थंड किंवा गरम दोन्ही बनवू शकेल.
▪️ यात 500ml पर्यंत पेय बसू शकते.
▪️ सेमीकंडक्टर पेल्टियर टेक्नॉलॉजीमुळे हा फ्रिज कोणतेही पेय लगेच थंड किंवा गरम करू शकतो.
▪️ तुम्ही Hoox Smart Cup Mini car Refrigerator/Fridge and Heater ई-कॉमर्स साईट Amazon वरून 1499 रुपयांना खरेदी करू शकता.
▪️ ते तुमच्या कारमधून 12V पॉवर वापरेल.
▪️ Hoox Smart Cup Mini car Refrigerator/Fridge and Heater कारमध्ये सहज सेट करून, तुम्ही त्यासोबत थंड पेय किंवा पाण्याची बाटली थंड करू शकता.

कंपनीचा दावा आहे की, हे डिव्हाइस पेय 5 डिग्री पर्यंत थंड करते. त्याचा आकार 6x6x14 सेमी आहे. युनिव्हर्सल डिझाइन असल्याने ते कुठल्याही कारमध्ये तुम्ही सेट करू शकता. ज्यांना जास्त प्रवास करायला आवडते त्यांच्यासाठी हा पोर्टेबल फ्रीज एक छान पर्याय आहे. याशिवाय तुम्ही इतर पोर्टेबल फ्रीज घेतल्यास थोडे अधिक पैसे मोजावे लागतील पण हो त्यामध्ये तुम्हाला जास्त बाटल्या ठेवण्याचा पर्याय मिळू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement