SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 9 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ शुभमन गिलचे अर्धशतक व राहुल तेवतियाचे मॅचविनिंग 2 सिक्स, गुजरातने पंजाबने दिलेले 190 धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर पार करून मिळवला थरारक विजय

✒️ पवारांच्या घराबाहेर आंदोलन; एसटी कर्मचाऱ्यांची चप्पलफेक, 23 महिलांसह 107 जणांवर गुन्हा दाखल, आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पल आणि दगडफेकही केली होती

Advertisement

✒️ पवारांच्या घरावरील हल्ल्याशी संबंध असल्याचा वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप, दीड तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी केली अटक, आज न्यायालयात हजर केलं जाणार

✒️ वर्ध्यात MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाची आत्महत्या; परीक्षेत नियुक्त न झाल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटही लिहिली

Advertisement

✒️ अशी घटना सर्वथा चुकीची, नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत, मी तीव्र निषेध करतो; पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

✒️ पुणे: कौटुंबिक वादातून पतीचा खून करून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव, उत्तमनगर पोलिसांनी त्याच्या पत्नीस केली अटक

Advertisement

✒️ मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला एका प्रकरणात ठोठावली 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, मालमत्ता जप्तीचेही पालिस्तानी न्यायालयाचे आदेश

✒️ पुण्यात राजीनामा देणं सुरूच! आता मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांचा राजीनामा, राजकीय वातावरणात खळबळ

Advertisement

✒️ रशियाने युक्रेनमधील क्रामाटोर्स्क शहरातील रेल्वे स्टेशनवर केला रॉकेट हल्ला, या अपघातात 30 जणांचा मृत्यू माहिती , 100 हून अधिक लोक जखमी

✒️ ‘मी देखील गृहमंत्री होयो, असे 100 कोटी कोणी देत असतो का?’; अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अनिल देशमुख यांची पाठराखण
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement