SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

▪️ एसटी आंदोलनाला गालबोट.. शरद पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलकांकडून चप्पल व दगड फेक. चर्चेसाठी तयार; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

▪️ एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण, याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

Advertisement

▪️ Share Market

  • सेन्सेक्स – 59,447.18 (+ 412.23)
  • निफ्टी – 17,784.35 (+ 144.80)

▪️ रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर; सलग अकराव्यांदा व्याजदरात बदल नाही, यंदा जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज

Advertisement

▪️ Maharashtra Kesari 2022: अवकाळी पावसामुळं महाराष्ट्र केसरी स्पर्धेला फटका, स्टेज कोसळल्यानं स्पर्धा स्थगित

▪️ Gold Price Today

Advertisement
  • सोने – 51,715 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चांदी – 66,664 रुपये प्रति किलो

▪️ IPL-2022 : PBKS vs GT: हार्दिकनं टॉस जिंकला, गुजरातचा संघ प्रथम गोलंदाजी करणार.

▪️ लोडशेडिंगवर तोडगा! राज्य सरकार वीज खरेदी करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

▪️ Corona update

  • देशात 1109 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू
  • राज्यात गुरुवारी 128 रुग्ण, 6 मृत्यू

Advertisement