SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Flipkart ची दमदार ऑफर; ‘अवघ्या’ 15 हजाराच्या आत मिळत आहेत iphone

मुंबई :

iPhone घेणं हे आजच्या तरुणपिढीचं स्वप्न आहे. आजकालच्या या शायनिंगच्या जमान्यात प्रत्येकाला iPhone आपल्याला हातात असावा, असे वाटत असते. मात्र बजेटअभावी अनेक लोक iPhone घेणे टाळतात. मात्र आता ई-कॉमर्स साइट Flipkart  तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक दमदार ऑफर घेऊन आले आहे.

Advertisement

Flipkart वर Refurbished स्मार्टफोनचा सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही Apple, Samsung, Google आणि Redmi सारख्या कंपन्यांच्या Refurbished स्मार्टफोन्सला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर रीफर्बिश्ड आयफोन 8,399 रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही iPhone 6s ला 8,399 रुपयात खरेदी करू शकता. iPhone 6s चे रिफर्बिश्ड गोल्ड कलर 64 व्हेरिएंट केवळ 12,699 रुपयात उपलब्ध आहे.

iPhone 6 चे 16 जीबी व्हेरिएंट 8,399 रुपये आणि 64 जीबी व्हेरिएंट 19,299 रुपयात उपलब्ध आहे. iPhone 7 चे 32 जीबी व्हेरिएंट 13,999 रुपयात उपलब्ध आहे. सेलमध्ये Google Pixel 3 XL चे 64 जीबी व्हेरिएंट फक्त 13,999 रुपयात उपलब्ध आहे. तर Pixel 3a फोन 10,789 रुपयात उपलब्ध आहे.

Advertisement

रीफर्बिश्ड फोन म्हणजे काय :-

या रीफर्बिश्ड स्मार्टफोनला विक्री आधी ४७ वेळा क्वालिटी चेक केले जाते. या फोनचा खूप कमी वापर झाला आहे व सर्व डिव्हाइस अगदी व्यवस्थित काम करतात.

Advertisement