SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: बारावी पास आहात? तर मग 378 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज, जाणून घ्या..

देशातील नामांकित ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. मध्ये तब्बल 378 जागांसाठी भरती (BECIL Recruitment) होणार आहे. यासंबंधी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 378 जागा

Advertisement

1) ऑफिस असिस्टंट – 200 जागा
2) डाटा एन्ट्री ऑपेरटर – 178 जागा

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

1) ऑफिस असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

2) डाटा एन्ट्री ऑपेरटर : उमेदवार 12वी उत्तीर्ण हवा किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा आणि इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/37qiwxW

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

👤 वयाची अट (Age Limit): 21 ते 45 वर्षे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.becil.com/

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): (वरील सविस्तर जाहिरात वाचा)

Advertisement

📍नोकरी ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement