SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 8 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ IPL: आयुष बदोनीचा विजयी षटकार, लखनऊने दिल्लीला 6 विकेट्सने केलं पराभूत; दिल्लीच्या संघाने 20 षटकात 3 विकेट्स गमावून केल्या होत्या 149 धावा

✒️ भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षामध्ये 7.5 टक्के राहण्याची शक्यता; आशियाई विकास बँकेने वर्तवला अंदाज

Advertisement

✒️ राज्याची वीजमागणी 30 हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता, आणखी वीज खरेदीचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होणार

✒️ कोरोना संदर्भातील निर्बंध राज्यात हटविण्यात आले असले, तरी नागरिकांनी लसीकरण मात्र करून घ्यावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

Advertisement

✒️ महाराष्ट्रात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकित निर्णय

✒️ रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगातुन वगळण्याच्या मसुद्यावर 93 देशाचं मतदान, 24 देशांचं विरोधात मतदान, तर भारतासह 57 सदस्य देश मतदानापासून दूर

Advertisement

✒️ आकाशातून विदर्भातील काही भागांत कोसळलेल्या वस्तू म्हणजे अंतराळातील कचरा; पृथ्वीभोवती 27 हजारांहून अधिक तुकडे फिरत असल्याची ‘नासा’च्या संशाेधनातून माहिती

✒️ रशियाविरुद्ध अमेरिका आणि ब्रिटनने आणखी निर्बंध लादले; रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन मुलींच्या बॅंक खात्यावर अमेरिकेकडून निर्बंध

Advertisement

✒️ शिर्डीतून अनेकांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध तक्रारी थेट गृहमंत्रालयापर्यंत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पोलीस अधीक्षकांना कडक कारवाईचे आदेश

✒️ व्यापार: अदानी समुहाचं भागभांडवल 200 अब्ज डॉलर्सवर; अशी किमया करणारा भारतातील तिसरा उद्योग समूह
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement