SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 7 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ IPL: पॅट कमिन्सच्या 15 चेंडूत 56 धावा, 162 धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा मुंबईविरुद्ध दिमाखदार विजय; सुर्यकुमार-तिलक वर्माची खेळी व्यर्थ

✒️ राऊतांवरील कारवाई अन्यायकारक! मोदींची भेट घेऊन कल्पना दिली; मविआ सरकार पुढील 15 वर्षे टिकेल-शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहीती

Advertisement

✒️ मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 4.87 टक्क्यांनी घसरून 2,71,358 युनिट्सवर – FADA ची आकडेवारी जाहीर

✒️ हवामानाचा अंदाज: अकोल्यात 44.2 तापमान, विदर्भात पुढील 5 दिवस, मराठवाड्यात 2 दिवस राहणार उष्णतेची लाट; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

Advertisement

✒️ यंदा नोकरीच्या प्रचंड संधी! एप्रिल-जून या तिमाहीत 54 टक्के कंपन्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार, यावर्षी PhonePay मध्ये 2800 जणांना रोजगार मिळणार

✒️ इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र, 2014 सालची आकडेवारी जाहीर करत राहुल गांधी म्हणाले “प्रधानमंत्री जन धन लूट योजना”

Advertisement

✒️ 10 फेब्रुवारीपासून XE व्हेरिएंट भारतातच, मुंबईत सापडला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, बाधित महिला आफ्रिकन असल्याची माहीती आली समोर

✒️ इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी, जखमींना उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात केलं दाखल

Advertisement

✒️ रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना समन्स, एकनाथ खडसे आज कुलाबा पोलीस ठाण्यात जबाबासाठी 11 वाजता हजर राहणार

✒️ रिंकू राजगुरू, विशाल आनंद यांच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ सिनेमाचे पोस्टर रिलीज, सिनेमा 17 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement