SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तगडी ऑफर! ‘हे’ खास टीव्ही घरी आणा आता निम्म्या किंमतीत, वाचा कुठे चालू आहे खास ऑफर..

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे थिएटरमध्ये सिनेमे पाहण्यासाठी जाणं होत नव्हतं पण घरी बसून मात्र अनेकांनी सिनेमे आणि वेबसीरिजची चांगली मजा घेतली. त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची सवय कमी होऊन घरीच इतर सीरिज, शो पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. लोक आता घरीच मोठ्या टीव्हीवर चित्रपट आणि सीरिज पाहण्याचा आनंद घेत आहेत.

मग तुम्हीही जर टीव्ही पाहण्यासाठी जास्त आनंद लुटायचा विचार केला असेल तर बाजारात अगदी 24 इंचापासून ते 100 इंच स्क्रीन साईजसह येणारे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. मोठ्या स्क्रीन साईज स्मार्ट एलईडी टीव्हीमुळे तुम्ही घरबसल्याच अगदी थिएटरमध्ये चित्रपट पाहत असल्याचा अनुभव घेऊ शकता. हे टीव्ही ई-कॉमर्स साईट Flipkart वर निम्म्या किंमतीत उपलब्ध आहे.

Advertisement

जाणून घ्या धडाकेबाज ऑफर्सविषयी:

1) LG (55 inch) OLED UHD (4K) Smart TV(OLED55BXPTA)

 

Advertisement

▪️ या टीव्हीची मूळ किंमत 2,19,990 रुपये आहे. परंतु, 54 टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवरून फक्त 99,999 रुपयात खरेदी करू शकता.
▪️ टीव्हीवर 11 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा यासोबतच 8,334 रुपयांपासून महिन्याला (EMI) देऊन टीव्ही घरपोहोच मिळवू शकता.
▪️ टीव्हीसोबत 6 महिन्यांचे गाना+ सबस्क्रिप्शन मोफत . काही बँकांच्या डेबिट-क्रेडिट कार्डवर कंपनी अतिरिक्त 2 हजार रुपये डिस्काऊंट देणार
▪️या टीव्हीमध्ये 55 इंच UHD (4K) डिस्प्ले, 40W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट आणि नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट

2) Vu Premium (55 inch) UHD (4K) LED Smart TV

Advertisement

▪️ Vu च्या या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 75,000 रुपये आहे. परंतु, 48 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 37,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
▪️ टीव्हीवर 11 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्स मिळणार तुम्ही 1,333/महिना भरून ईएमआयवर खरेदी करू शकता.
▪️ टीव्हीसोबत 6 महिन्यांचे गाना+ सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळेल.
▪️ टीव्हीमध्ये 55 इंच UHD (4K) डिस्प्ले, 40W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट, नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

3) ​iFFALCON 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV(55K61)

Advertisement

▪️ iFFALCON च्या या शानदार 55 इंच या टीव्हीवर 46 टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्हीची किंमत 70,990 रुपये असून, तुम्ही फक्त 35,999 रुपयात खरेदी करू शकता.
▪️ याशिवाय तुम्ही फक्त 1746रुपये/महिना ईएमआय भरून टीव्हीला घरी नेऊ शकता.
▪️ तुम्ही हा टीव्ही 11 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरमध्येही खरेदी करू शकता.
▪️ टीव्हीमध्ये UHD (4K) डिस्प्ले, 24W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट, बिल्ट-इन क्रोमकास्टसह नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

(वरील लेख हा माहीतीसाठी असून प्रॉडक्ट्सची ऑफर, स्टॉक आणि होम डिलिव्हरी बद्दल आम्ही जबाबदारी घेत नाही.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement