SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: दहावी ते पदवीपर्यंत शिक्षण असणाऱ्यांसाठी मोठी भरती, पगार 44,900 रुपयांपर्यंत..

भाभा अणु संशोधन केंद्रात 266 जागांसाठी भरती (BARC Recruitment 2022) होणार आहे. ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

Advertisement

1) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I – 71 जागा
2) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II -189 जागा
3) सायंटिफिक असिस्टंट/B (सेफ्टी) – 01 जागा
4) टेक्निशियन/B (लायब्ररी सायन्स) – 01 जागा
5) टेक्निशियन/B (रिगर) – 04 जागा

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

▪️ पद क्र.1: 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री)
▪️ पद क्र.2: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/टर्नर/वेल्डर/लॅब असिस्टंट) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
▪️ पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र
▪️ पद क्र.4: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र
▪️ पद क्र.5: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) रिगर प्रमाणपत्र

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/3DDxFIk

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://nrbapply.formflix.com/home

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 30 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 18 ते 24 वर्षे
▪️ पद क्र.2: 18 ते 22 वर्षे
▪️ पद क्र.3: 18 ते 30 वर्षे
▪️ पद क्र.4: 18 ते 25 वर्षे
▪️ पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.barc.gov.in/

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Advertisement

▪️ पद क्र.1 & 3: General/OBC: ₹150/-
▪️पद क्र. 2, 4 & 5: General/OBC: ₹100/-

📍नोकरी ठिकाण: तारापूर आणि कल्पकम (भारत)

Advertisement

🗒️ नोट: लेखी परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement