SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ राज्यातील 22 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; नियमित कामकाजावर परिणाम.

▪️ Gold Price Today

Advertisement
  • सोने – 51,483 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चांदी – 66,827 रुपये प्रति किलो

▪️ IPL 2022 : हैदराबादचा संघ लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी. लखनऊच्या 14 षटकात 108 धावा.

▪️ …तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त.

Advertisement

▪️ SHARE MARKET

  • सेन्सेक्स – 60,611.74 (+1335.05)
  • निफ्टी – 18053.40 (+ 382.95)

▪️ उष्णतेचा कहर! जळगावात 43.5 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद, राज्यावर पावसाचे ढग; हवामान खात्याचा अंदाज.

Advertisement

▪️ मंत्रिमंडळात महिनाभरात मोठेफेर बदल, गृहखात्यासह विधानसभा अध्यक्षपदात अदलाबदल होणार

▪️ नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ

Advertisement

▪️ न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरची क्रिकेटमधून निवृत्ती, राष्ट्रगीताच्या वेळी अश्रू अनावर

▪️ Corona Update

Advertisement
  • देशात 913 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू
  • राज्यात 50 रुग्ण, एकही मृत्यू नाही