SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ यूपीएचं अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा नाही, यूपीएच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम..

▪️ Gold-Silver Price Today

Advertisement
  • सोने – 52,480 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 66,800 रुपये प्रति किलो

▪️ IPL 2022 CSK vs PBKS : पंजाबच्या गोलंदाजांची कमाल.. चेन्नईसमोर आणखी एका पराभवाच्या दारात 

▪️ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात कोसळले आगीचे गोळे, चंद्रपुरच्या सिंदेवाहीत, वर्ध्यात सापडले अवशेष, चीनचं रॉकेट कोसळल्याचा अंदाज.

Advertisement

▪️ Corona Update

  • देशात 1096 नवे रुग्ण, 81 मृत्यू
  • राज्यात 117 रुग्ण, दोघांचा मृत्यू

▪️ इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, इम्रान यांच्या मागणीनंतर पाकिस्तानातील संसद आणि प्रांतीय विधानसभा बरखास्त, विरोधकांचा नॅशनल असेंब्लीवर कब्जा, निवडला नवीन पंतप्रधान

Advertisement

▪️ Womens World cup – ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ठरला विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडचा 71 धावांनी केला पराभव.

 

Advertisement