SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – सकाळच्या महत्वपूर्ण बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ विदर्भात अग्निवर्षा.. चंद्रपूर जिल्ह्यात पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण.

▪️ IPL-2022 : पंतची एकाकी झुंज अयशस्वी, गुजरातचा दिल्लीवर 14 धावांनी विजय

Advertisement

▪️ गौतम अदानींचा डंका! पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्तीत मोठी वाढ

▪️ भीषण अपघात : अनियंत्रित बस 100 फूट खोल दरीत कोसळली, 11 ठार, 20 जखमी, तमीळनाडूतील घटना.

Advertisement

▪️ Prabhakar Sail : प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी होणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आदेश.

▪️ संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताकडून 40 हजार मेट्रीक टन डिझेलची मदत.

Advertisement

▪️ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची राज्य सरकारवर जोरदार टीका. काॅंग्रेसकडून प्रत्युत्तर.

▪️ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्तावाचा फैसला आज होणार

Advertisement

▪️ Corona Update : राज्यात शनिवारी कोरोनाचे 130 नवे रुग्ण, तर 102 रुग्ण कोरोनामुक्त.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement