SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वीज पारेषण कंपनीत अधिकारी होण्याची संधी, 2 लाखांपर्यंत मिळणार पगार..!

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. विविध पदांसाठी होत असलेल्या या नोकरभरतीची अधिसूचना (MahaTransco Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत..

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये होत असलेल्या या नोकरभरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 244

या पदांसाठी भरती

Advertisement
 • कार्यकारी संचालक (Executive Director)
 • मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager)
 • उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
 • मुख्य अभियंता (Chief Engineer)
 • अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)
 • सहायक अभियंता (Assistant Engineer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यकारी संचालक – उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलाॅजी (Electrical Engineering / Technology) पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.

Advertisement

मुख्य महाव्यवस्थापक -उमेदवारांनी इन्फाॅरमेशन टेक्नोलाॅजी (Information Technology) पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.

उपमहाव्यवस्थापक– उमेदवारांनी लाॅ / इंजिनिअरिंग (Law / Engineering) पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.

Advertisement

मुख्य अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलाॅजी (Electrical Engineering / Technology) पर्यंत शिक्षण.

अधीक्षक अभियंता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलाॅजीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.

Advertisement

सहायक अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलाॅजीपर्यंत शिक्षण असावं.

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज शुल्क –

 • सर्वसाधारण / खुला – 800 रुपये
 • राखीव प्रवर्गासाठी  – 400 रुपये

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

Advertisement

मुख्य महाव्यवस्थापक (HR), भूखंड क्रमांक C-19, E-Block, प्रकाशगंगा, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2022

Advertisement

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.mahatransco.in/ 

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement