SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; कोर्टात नोकरी, मिळेल जबरदस्त पगार

मुंबई :

10 वी पास असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मुंबई हायकोर्टात स्टाफ कार ड्राइवर या पदांसाठी भर्ती निघाली आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पत्र असतील त्यांनी तातडीने अर्ज करावे, असेही सांगण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाची वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/ येथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल आहे.

Advertisement

काय आहेत योग्यता :-

  • स्टाफ कार ड्राइवर भर्ती 2022 साठी तुम्ही 10 पास असणे, आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता यायला हबी.
  • लाइट व्हेईकल ड्रायव्हिंग लाइसेंस गरजेचे आहे.

वय मर्यादा :-

Advertisement
  • कमीत कमी 21 वर्षे तर जास्तीत जास्त 38 वय असावे.
  • आरक्षित वर्गाना वयोमर्यादेत सुट मिळेल.

पगार :- 19,900-.63,200 पगार मिळेल.

Advertisement