SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा आता एका क्लिकवर.!

▪️ IPL 2022 : मुंबईचा राजस्थान राॅयल्सकडून धक्कादायक पराभव, दुसऱ्या सामन्यात दिल्लीसमोर गुजरातच्या 171 धावा.. 61 धावांवर दिल्लीच्या 3  विकेट

▪️ Gold-Silver prices

Advertisement
  • सोने – 52,470 प्रति तोळा
  • चांदी – 68 हजार 807 रुपये प्रति किलो

▪️ श्रीलंकेत हाहाकार: औषधे संपली, पेट्रोल पंपावर सैन्य तैनात, चहा 100 तर मिरचीची किंमत 700 रुपये.

▪️ Mumbai Metro: राज्य सरकारच मुंबईकरांना गिफ्ट! मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा.

Advertisement

▪️ मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू, सीआयडी चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.

▪️ Corona Update

Advertisement
  • देशात 1260 नवे रुग्ण, 83 जणांचा मृत्यू
  • राज्यात शनिवारी 130 कोरोनाबाधित

▪️ अभिनेता Rajkumar Raoची आर्थिक फसवणूक, पॅनकार्डद्वारे परस्पर काढलं कर्ज..

▪️ भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वपूर्ण व्यापारी करार, भारतातून निर्यात होणाऱ्या 95 पेक्षा अधिक वस्तूंचा कर माफ

Advertisement

▪️ महागाईचा भडका सुरूच! डाळ, तांदूळ, बिस्किटं, मसाल्यांसह या वस्तू महागल्या.

 

Advertisement