SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास तरुणांना नोकरीची संधी, पंजाब नॅशनल बॅंकेत ‘या’ पदासाठी भरती..!

बॅंकिंग क्षेत्रात नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पंजाब नॅशनल बँकेत बारावी पास तरुणांसाठी काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पंजाब नॅशनल बॅंकेतील कोणत्या पदासाठी भरती होत आहे, त्यासाठी अर्ज कसे करायचे व इतर सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

या पदांसाठी भरती –  शिपाई

शैक्षणिक पात्रता व अनुभव

Advertisement
 • उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं असावं..
 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक.
 • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.
 • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी मान्य केलेल्या असणं आवश्यक.
 • उमेदवारांना बेसिक इंग्रजी वाचता यायला हवं.
 • उमेदवार हे त्या जिल्ह्याचा रहिवासी असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022

वयोमर्यादा – उमेदवारांचं वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावं

Advertisement

आवश्यक कागदपत्रं

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता – मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.

Advertisement

ऑनलाईन अर्जासाठी https://www.pnbindia.in/ या लिंकवर क्लिक करा.

भरतीबाबत सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement