SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारीच! आता 4,000 रुपयांत स्मार्ट टीव्ही घरी आणा, ‘या’ सेलमध्ये आहे धमाकेदार ऑफर सुरु..

फ्लिपकार्ट वर बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal Sale) सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. Flipkart वर सध्या सुरु असलेला Big Bachat Dhamaal सेल 1 एप्रिलपासून ते 3 एप्रिल पर्यंत सुरु असणार आहे. या दरम्यान स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

आता सेलमध्ये सध्या तुम्हाला ऑफरमध्ये एक एचडी टीव्ही कमी किंमतीत मिळू शकतो. कारण त्या टीव्हीवर तुम्हाला खास डिस्काउंटसह एक्स्चेंज ऑफरचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. जर तुम्ही सध्या सुरु असलेल्या IPL चे फॅन असाल तर ती आयपीएल अधिक छान अनुभव घेऊन पाहायचे असेल तर आणि समजा नवीन टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Realme 32 Inch Smart TV अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. मग आहे ना धम्माल गोष्ट!

Advertisement

जाणून घेऊ Realme स्मार्ट टीव्हीच्या ऑफरबद्दल..

Realme 32 Inch HD Ready LED Smart Android TV ची मूळ किंमत 17,999 रुपये आहे, परंतु बिग बचत धमाल सेलमध्ये यात 2000 रुपयांची तुमची बचत होत आहे. त्यामुळे हा टीव्ही 15,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Advertisement

या स्मार्ट टीव्हीची खरेदी करताना जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. त्यामुळे या टीव्हीची किंमत 15,149 रुपये होईल. मोठ्या डीलमध्ये, तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुमच्या जुन्या टीव्हीच्या बदल्यात हा नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करून तुम्ही 11,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्ही फक्त 4,149 रुपयांमध्ये हा स्मार्ट टीव्ही घरी नेऊ शकता.

Realme 32 Inch HD Ready LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स

Advertisement

▪️ बेजल लेस डिजाईनसह 32 इंचाचा डिस्प्ले क्वॉड स्पीकर डॉल्बी सपोर्ट (24W आऊटपुट)
▪️ MediaTek Quad core 6883 प्रोसेसर
▪️ स्मार्ट टीव्हीचा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी डिस्प्ले क्रोमा बूस्टसह सादर.
▪️ कनेक्टिव्हिटीसाठी 2.4GHz Wi-Fi, तीन HDMI पोर्ट आणि दोन USB पोर्ट सपोर्ट
▪️ YouTube आणि इतर मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स बिल्टइन असणार
▪️ स्मार्टफोनवरील कंटेन्ट टीव्हीवर बघण्यासाठी CC Cast ची मदत होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement