SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1625 जागांसाठी भरती, मोफत अर्ज करा..

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 1625 जागांसाठी भरती (ECIL Recruitment 2022) होणार आहे. तरी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रतेनुसार आणि पदानुसार ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

Advertisement

⏩ ज्युनियर टेक्निशियन – एकूण 1625 जागा

▪️ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 814
▪️ इलेक्ट्रिशियन – 184
▪️ फिटर – 627

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता: ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन, फिटर) आणि 01 वर्ष अनुभव आवश्यक.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 http://bit.ly/3uLBgzT

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://careers.ecil.co.in/advt1322.php

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022 (02:00 PM)

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.ecil.co.in/

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

💰 पगार: 20,480 रुपयांपासून सुरू (नियमानुसार)

Advertisement

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

📑 कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी वेबसाईटला भेट देत राहा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement