SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ ‘परीक्षा पे चर्चा’ : परीक्षा जीवनातील एक साधी गोष्ट, परीक्षेविषयी मनातील भीती दूर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला.

▪️ Share Market Update

Advertisement
  • सेन्सेक्स – 59,276.69 (+ 708.18)
  • निफ्टी – 17,670.45 (+ 205.70)

▪️ GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 1.42 लाख कोटी रुपये

▪️ IPL 2022, KKR vs PBKS : श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात महत्वाचे बदल.

Advertisement

▪️ सामान्यांच्या खिशाला चाप! National Highway वर टोल टॅक्समध्ये मोठी वाढ

▪️ BPS Clerk Mains Exam Results 2022: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन लिपिक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

Advertisement

▪️ महागाईचा ‘गृह’प्रवेश; राज्यात रेडिरेकनरच्या दरात वाढ, मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक रेडिरेकनरचे दर.

▪️ Gold Price Today

Advertisement
  • सोने – 51,584 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चांदी – 67,265 रुपये प्रति किलो

▪️ चंद्रपुरात तापमान 44.2 अंश सेल्सिअस, 50 वर्षातील मार्च महिन्यात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद

▪️ राज्यसभेत भाजपची पहिल्यांदाच सेंच्युरी, 1988 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाचे राज्यसभा खासदार शंभरावर.

Advertisement

▪️ Corona Update

  • देशात 1335 नवे रुग्ण, 52 मृत्यू
  • राज्यात 123 रुग्ण, दोघांचा मृत्यू

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement