SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फ्लिपकार्टवर सेल सुरू! ‘या’ वस्तूंवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, खरेदीसाठी जाणून घ्या ऑफर्स..

देशात ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसारख्या कॅटेगरीमध्ये विविध ऑफर्स ठेवून आकर्षक डिस्काउंट देऊन वस्तूंची स्वस्तात विक्री करत असते. आता आजपासून तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ऑफर्सनुसार तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी, रिटर्न पॉलिसी, कॅशबॅक, आकर्षक सूट, एक्स्चेंज ऑफर अशा अनेक ऑफर्स असतात.

फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये (Big Bachat Dhamaal Sale) फ्लिपकार्ट कॉम्बो ऑफरसह नवनवीन डिल्स आणत असते.

Advertisement

1) LG 108 cm (43 in) –
▪️ LG 108 cm (43 in) टीव्हीची किंमत 34,499 रुपये आहे. (उत्पादनाची मूळ किंमत 59,990 रुपये)
▪️ फ्लिपकार्ट बचत धमाल सेलमध्ये उत्पादनावर 38 टक्के पर्यंत सूट
▪️ Citi क्रेडिट/डेबिट कार्डवर 1500 रुपयांपर्यंत सूट
▪️ 5000 रुपये आणि त्यावरील ऑर्डरवर आणि Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक

2) Blaupunkt 98cm (40 Inch) –
▪️ Blaupunkt 98cm (40 Inch) ची किंमत 15,999 रुपये (उत्पादनाची मूळ किंमत 23,999 रुपये)
▪️ या टीव्हीवर 33 टक्के पर्यंत सूट
▪️ 1GB RAM, 8GB ROM, 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट्सना सपोर्टेबल
▪️ HDR10 सह येणारे हाय-एंड टीव्हीच्या बरोबरीचे मॉडेल

Advertisement

3. OnePlus Y Series 100 cm (40 Inch) –
▪️ OnePlus Y Series 100 cm (40 Inch) ची किंमत 22,999 रूपये आहे. (मूळ किंमत 27,999 रुपये)
▪️ Flipkart Paylater EMI व्यवहारांवर 10 टक्के सूट आणि विक्रीदरम्यान उत्पादनावर 18 टक्के सूट
▪️ Citi क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर अतिरिक्त 500 रुपये सूट

4. Realme 108 cm (43 inch) –
▪️Realme 108 cm (43 inch) या 32,999 रुपयांचा टीव्ही 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध
▪️ फ्लिपकार्ट पे साठी साइन अप करून 100 रूपये किमतीचे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड मिळवू शकता.
▪️ Citi क्रेडिट/डेबिट कार्डवर ₹1500 पर्यंत 10 टक्के डिस्काऊंट

Advertisement

5. Sony Bravia 108 cm (43 inch) –
▪️ Sony Bravia 108 cm (43 inch) हा 44,990 रुपयांचा टीव्ही 39,999 रुपयांना मिळतोय. म्हणजे 11 टक्के सूट मिळणार
▪️ Citi क्रेडिट/डेबिट कार्डवर 1500 ते 5000 रुपयांपर्यंत आणि त्याहून अधिकच्या ऑर्डरवर 10 टक्के सूट
▪️ Citi क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 500 रुपयांची सूट
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement