SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 1 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ आजपासून राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवले, मास्कची सक्ती नाही, परंतु मास्कचा वापर करण्याचे सरकारचे आवाहन

✒️ राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ, आज 1 एप्रिलपासून सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Advertisement

✒️ IPL: लखनऊ सुपरजायंट्सचा चेन्नई टीमवर विजय, 211 धावांचा पाठलाग करत लखनऊ संघ 6 गड्यांनी विजयी; चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव

✒️ रशिया भारताला 35 डॉलर प्रतिबॅरल कमी दराने क्रूड तेल देण्यास तयार, युद्धापूर्वीचा दर लावणार, वाहतूक खर्च वाढूनही स्वस्त मिळू शकते तेल, चर्चा सुरू

Advertisement

✒️ फ्लॅगशिप फोन वन प्लस 10 प्रो भारतात लॉन्च; OnePlus 10 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची भारतात किंमत 66,999 रुपये

✒️ आर्क्टिक महासागरात हिमवादळामुळे युरोप व अमेरिकेसह इतर देशांत अचानक थंडीचा कडाका; उन्हाळ्यात लंडनमध्ये थंडी, दिवसाचे तापमान 20.8 अंश सेल्सियस

Advertisement

✒️ बीड, परभणी, जालन्यातील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक; अतिरिक्त ऊस संबंधी साखर आयुक्तांचा निर्णय

✒️ मला हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिकेवर आरोप; राजीनामा न देण्यावर ठाम

Advertisement

✒️ दक्षिण आणि पूर्वोत्तर भाग वगळता देशात निम्म्याहून अधिक भागात सध्या उष्णतेची लाट, सध्याची तापमानवाढ तीन दिवस कायम राहणार – हवामान विभाग

✒️ ॲपआधारित टॅक्सींना तात्पुरती अनुज्ञप्ती; 30 दिवसांत अन्य अटींची पूर्तता न केल्यास मान्यता रद्द
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement