SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा आता एका क्लिकवर..!

▪️ MPSC Result 2022: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, 6567 उमेदवारांची झाली निवड

▪️ ST Strike : एसटी महामंडळात मेगाभरती, एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी निर्णय

Advertisement

▪️ Gold- Silver Rates

  • सोने – 51,151 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 67,515 रुपये प्रति किलो

▪️ IPL 2022, LSG vs CSK : राहुलने नाणेफेक जिंकली, चेन्नईची प्रथम फलंदाजी

Advertisement

▪️ KGF 2 मध्ये संजय दत्तचा दिसणार किलर अवतार, 25 किलोच्या चिलखतसह शूटिंग केले पूर्ण

▪️ Share Market

Advertisement
  • सेन्सेक्स – 58,568.51 (- 115.48)
  • निफ्टी – 17,464.75 (- 33.50)

▪️ Beauty Product Expensive : महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतींमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

▪️ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षा 17 जुलै रोजी तर 2 एप्रिलपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात

Advertisement

▪️ रेल्वे तिकीट बुकिंगसाठी पेटीएमकडून ‘आता बुक करा, नंतर पैसे द्या’ सुविधा

▪️ Corona Update

Advertisement
  • राज्यात 183 नव्या रुग्णांची नोंद
  • देशात 1225 नवे कोरोनाबाधित

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement