SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ पदासाठी बंपर भरती सुरू, असा करा अर्ज..!

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.. डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लाॅयमेंट डेव्हलमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ‘सहायक ग्रामविकास अधिकारी’ पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे..

डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लाॅयमेंट डेव्हलमेंट इन्स्टिट्यूटमध्ये (digital education and employment development recruitment) होत असलेल्या या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 2659

या पदासाठी भरती – ‘सहायक ग्रामविकास अधिकारी’

Advertisement

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान 12वी पास असावा. तसेच संगणक डिप्लोमा केलेला असावा.

वयाची अट – 18 ते 38 वर्षे

Advertisement

पगार – 11765 ते 31540 रुपये दरमहा

अर्ज शुल्क –

Advertisement
  • सर्वसाधारण व ओबीसी – 500 रुपये
  • एससी/एसटी व दिव्यांग – 350 रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

कशी होणार निवड – सर्वप्रथम उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी केली जाईल.. त्यानंतर पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे..

Advertisement

जीडी/सामान्य परीक्षा – ऑगस्ट -2022

गुणवत्ता यादी प्रकाशन तारीख – सप्टेंबर -2022

Advertisement

अर्जासाठी शेवटची मुदत – 26 एप्रिल 2022

कुठे करायचा अर्ज – https://dsrvsindia.ac.in/

Advertisement

मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement