SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 31 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 31 मार्च 2022

 

Advertisement

✒️ कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमधून आगामी शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये वेगळ्या जागांची तरतूद केली जाणार, यूजीसीने सर्व राज्ये व शैक्षणिक संस्थांना लिहिले पत्र

✒️ ‘बिमस्टेक’चे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी भारताकडून एक दशलक्ष डॉलर देण्याचा संकल्प जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, सदस्य देशांत मुक्त व्यापाराची अपेक्षा

Advertisement

✒️ मध्य भारतासह महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा, चंद्रपूरचा पारा 44.2, देशातील उच्चांकी तापमानाची नोंद; अहमदनगर, खान्देश, विदर्भ, मराठवाडय़ात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

✒️ कोरोनाचे निर्बंध हटले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क गरजेचा, सण साजरे करताना काळजी घेण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

Advertisement

✒️ आयपीएल 2022: केकेआर ने आरसीबीला 129 धावांचे दिले होते लक्ष्य, हर्षल पटेल-दिनेश कार्तिकने आरसीबीला मिळवून दिला विजय

✒️ पुणे महानगरपालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने आयोगाच्या फरकाची रक्कम दिली जाणार

Advertisement

✒️ आयपीएल: आज चेन्नईचा सामना लखनऊशी, दोन्ही संघांना फलंदाजी सुधारण्याची गरज, चेन्नईत मोईन अलीचा समावेश

✒️ आगीकडे दुर्लक्ष करुन अंजली तेंडुलकरांना जंगल सफारी घडवणारे सीसीएफ मीणा निलंबित; राजस्थानमधील सरिस्का अभयारण्यातील आग सध्या नियंत्रणात

Advertisement

✒️ पुणे गॅस सिलेंडर स्फोट प्रकरण: पुण्यात गॅस विक्रीचा मुद्दा ऐरणीवर, 25 सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर तब्बल 198 अवैध सिलेंडर जप्त

✒️ रेनॉल्ट इंडियाने नविन Kiger कॉम्पॅक्ट एसयुव्ही केली लाँच, किंमत 5.84 लाख रूपयांपासून सुरू; जागतिक एनसीपी क्रॅश चाचणीमध्ये 4 स्टार सुरक्षा रेटिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement