SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथिल. नियम पाळून आंबेडकर जयंती, गुडीपाढवा साजरा करा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन

▪️ Share Market

Advertisement
  • सेन्सेक्स – 58683.99 (+ 740.34)
  • निफ्टी – 17,498.25 (+ 172.95)

▪️ AICTE चा मोठा निर्णय; आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षणासाठी गणित, भौतिकशास्त्र अनिवार्य नाही.

▪️ IPL -2022 : आरसीबीनं टॉस जिंकला, कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करणार.

Advertisement

▪️ कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, 14 वर्षांनंतर राज्य सरकारचा निर्णय

▪️ Gold Rate Today

Advertisement
  • सोने – 51,151 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 67,515 रुपये प्रति किलो

▪️ दहशतवादी बनलेल्या पत्रकाराचा सुरक्षा दलांकडून खात्मा; श्रीनगरमधील घटना

▪️ Tata Altroz DCA : टाटाची नवीन Tata Altroz DCA ऑटोमॅटिक कार लवकरच बाजारात उपलब्ध होणार

Advertisement

▪️ वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण, जळगाव जिल्ह्यात उष्मा घाताचा पहिला बळी

▪️ Corona Update

Advertisement
  • देशात 1,233 नवे रुग्ण, तर 31 मृत्यू
  • राज्यात 103 रुग्ण, एकही मृत्यू नाही

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement