SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांची माहिती

▪️ Share Market Update

Advertisement

▪️ सेन्सेक्स – 57,943.65 (+ 350.16 )
▪️ निफ्टी – 17,325.30 (+103.30)

▪️ शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीच्या e-KYC साठी मुदतवाढ, 22 मे पर्यंत करता येणार ईकेवायसी पूर्ण

Advertisement

▪️ IPL 2022 : हैदराबादने नाणेफेक जिंकली, राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय.

▪️ भारताचा जावई झाला ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल. विनी रमनसोबत घेतले सात फेरे..

Advertisement

▪️ Gold Silver Price
▪️ सोने – 51,373 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ चांदी – 67,906 रुपये प्रति किलो

▪️ पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका

Advertisement

▪️ उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोल्यात सर्वाधिक तापमान

▪️ Russia Ukraine War खाद्यतेलाचेही भाव कडाडले, भारताने रशियाकडून महागड्या किमतीत खरेदी केले सूर्यफुलाचे तेल

Advertisement

▪️ Corona update

  • देशात 1259 कोरोनाबाधित, 35 मृत्यू
  • राज्यात 103 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement