SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 29 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 29 मार्च 2022

 

Advertisement

✒️ भारत बंद: केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारपासून पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, आरोग्य सेवांवर परिणाम नाही

✒️ नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? ईडीने कुर्ला, वांद्रे आणि सांताक्रूझमधील विविध मालमत्तांच्या तपशीलासंदर्भात मागवली कागदपत्रे

Advertisement

✒️ गुजरात लखनऊविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात विजयी, राहुल तेवातियाची 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी; पाच गडी राखून 159 धावांचे गाठले लक्ष्य

✒️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या फोटोचं अनावरण अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पडलं पार, दीनानाथ नाट्यगृहात आशा भोसलेंना अश्रू अनावर

Advertisement

✒️ बारावीच्या परीक्षा सुरु आहेत, वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कामगारांशी आज सकारात्मक चर्चा होणार – उर्जामंत्री नितीन राऊत

✒️ आमदारांना मोफत घरांचा वाद: मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला आता शरद पवारांनीही केला विरोध; म्हणाले- घरासाठी योग्य किंमत घेऊनच घरं द्यावे

Advertisement

✒️ साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल, राज्यात साडेअकरा कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन; देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तरप्रदेश होते अग्रस्थानी

✒️ ‘RRR’ने रचला इतिहास: बॉक्स ऑफिसवर बनवला नवीन रेकॉर्ड, 3 दिवसांत वर्ल्डवाइड 500 कोटी कमावणारा ठरला पहिला भारतीय चित्रपट

Advertisement

✒️ चीनचे सर्वात मोठे शहर ​​​​​​​शांघायमध्ये 5 दिवसांचा लॉकडाऊन, मार्चमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद; पश्चिम भाग 1 एप्रिलपासून होणार बंद

✒️ Poco X4 Pro 5G स्मार्टफोननं भारतातील मिड रेंज सेगमेंटमध्ये मारली एंट्री , 5 एप्रिलपासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement