SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ भारत बंद : केरळ-बंगालमध्ये दिसला सर्वाधिक परिणाम; संपामुळे कोळसा न मिळाल्यास महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता

▪️ Gold Price Today

Advertisement
  • सोने – 51,452 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 68,182 रुपये किलो

▪️ Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची ‘रायटिंग विथ फायर’ बाहेर, ऑस्कर सोहळ्याला गालबोट, मंचावर रंगली हाणामारी, ‘कोडा’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट.

▪️ IPL 2022: गुजरात व लखनउ संघांचा आयपीएलमध्ये पहिलाच सामना, लखनऊचा कॅप्टन केएल राहुल शुन्यावर बाद

Advertisement

▪️ Share Market

  • सेन्सेक्स – 57,593.49 (+ 231.29)
  • निफ्टी – 17,222.00 (+ 69.00)

▪️ प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेतली शपथ.

Advertisement

▪️ आमदारांना मोफत घरे नको.., ज्येष्ठ नेत शरद पवार यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर.

▪️ Corona Update

Advertisement
  • देशात 1270 नवे रुग्ण
  • राज्यात 110 कोरोना रुग्ण, शून्य मृत्यू

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement