SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 28 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 28 मार्च 2022

 

Advertisement

✒️ कामगार संघटनांचा आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप, त्यादरम्यान बँकिंग, परिवहन, रेल्वे, वीजपुरवठ्यावर होऊ शकतो परिणाम

✒️ IPL: फाफ डुप्लेसीच्या 88 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने केल्या 205 धावा, पंजाबने आक्रमक फलंदाजी करत जिंकला सामना

Advertisement

✒️ आता साईभक्तांना थेट मिळणार साईबाबांचं दर्शन, 1 एप्रिलपासून बायोमॅट्रिक पास होणार बंद – आशुतोष काळे यांची माहिती

✒️ RRR Box Office Collection : राजमौलींच्या ‘आरआरआर’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, जगभरात बॉक्स ऑफिसवर 240 कोटींची कमाई

Advertisement

✒️ औरंगाबाद: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची वसतीगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या, आत्महत्येपूर्वी सुसाईट नोट लिहित वडिलांची मागितली माफी

✒️ Samsung Galaxy M33 5G भारतात 2 एप्रिलला दुपारी 12 वाजता लॉन्च होणार, ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून विकला जाणार

Advertisement

✒️ वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाला आतापर्यंत 6 ऑस्कर पुरस्कार, काल 27 मार्चपासून सुरू आहे पुरस्कार सोहळा

✒️ अहमदनगर: नगरमधील उड्डाणपुलाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होणार, पुलाच्या प्रत्येक पिलरला एका महापुरूषाचे नाव देणार – खासदार सुजय विखे पाटील

Advertisement

✒️ महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा झाला पराभव

✒️ मार्चचे शेवटचे चार दिवस राज्यासाठी दाहक ठरण्याची शक्यता, विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेची लाट येणार – हवामान विभाग
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement