SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा आता एका क्लिकवर…!

▪️ IPL 2022 : मुंबईने जिंकायचा सामना हरला, ललित यादव-अक्षर पटेलने विजय अक्षरक्ष: खेचून आणला, पंजाबचा बंगळुरुविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय.

▪️ भारताची हवाई शक्ती वाढली, हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Advertisement

▪️ Amravati Accident : ओव्हरटेकच्या नादात ट्रक- तवेराची जोरदार धडक, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

▪️ गोव्यात प्रमोद सावंत यांच्या शपथविधीचा उद्या मोठा सोहळा; पंतप्रधान मोदींसह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Advertisement

▪️ Corona Update

  • देशात 1421 नवे रुग्ण, 149 जणांचा मृत्यू
  • राज्यात शनिवारी 138 रुग्ण, 137 कोरोनामुक्त

▪️ घटस्फोट घेतल्यानंतर मुलांना आईची जात लावण्याचा अधिकार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

Advertisement

▪️ Bus Accident: वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस 100फुट खोल दरीत कोसळली; 8 ठार, 45 जखमी, आंध्र प्रदेशातील घटना.

▪️ Bharat Bandh 2022 : 28 व 29 मार्चला ‘भारत बंद’, बँकिंग, वाहतुकीसह विविध सेवांना बसणार फटका!

Advertisement

▪️ CRED अॅपवर आता मोबाइल रिचार्जसह बिल पेमेंट सुविधा, 1 लाखांपर्यंत कॅशबॅक मिळवा.

 

Advertisement