SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पोस्ट खात्यात विविध पदांसाठी बंपर भरती..

बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई इथे विविध पदांसाठी मोठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (Mail Motor Services Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर अशा पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांना त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. या नोकरभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 19

या पदांसाठी भरती

Advertisement
  • कर्मचारी कार चालक (Staff Car Driver)
  • कुशल कारागीर (Skilled Artisans)

शैक्षणिक पात्रता

कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – इच्छूक उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं. हलक्या व जड मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.

Advertisement

पगार- 19,900/- रुपये प्रतिमहिना

कुशल कारागीर (Skilled Artisans) – इच्छूक उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्रक व संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.

Advertisement

पगार – 19,900/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे

Advertisement
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्जासाठी शेवटची तारीख पदांनुसार – 07 आणि 09 मे 2022

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018.

Advertisement

इथे करा ऑनलाईन अप्लाय

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

Advertisement

सविस्तर माहितीसाठी 

कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – इथे क्लिक करा

Advertisement

कुशल कारागीर (Skilled Artisans)-  इथे क्लिक करा

Advertisement