SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा आता एका क्लिकवर..!

▪️ इंधन दरवाढ सुरुच ! पाचव्या दिवशी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले, पेट्रोल-डिझेलच्या किमती भारत सरकारच्या नियंत्रणाबाहेर; गडकरींनी स्पष्टच सांगितले

▪️ पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ; केंद्राचा मोठा निर्णय

Advertisement

▪️ IPL 2022 : CSK vs KKR मुकाबल्याने आयपीएल सुरू, KKR चा क्षेत्ररक्षणाचा निर्णय.

▪️ महामार्गावर लवकरच 120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार, नितीन गडकरींचे आश्वासन

Advertisement

▪️ Heat Wave Forecast | विदर्भाला बसणार उष्णतेच्या लाटेचा तडाखा, हवामान खात्याने दिला इशारा

▪️ केंद्र सरकारकडून प्रवाशांना मोठा दिलासा, देशात उद्यापासून इंटरनॅशनल फ्लाइट्स सुरू होणार

Advertisement

▪️ Corona Update

  • देशात 1660 नवीन कोरोना रुग्ण
  • राज्यात 138 कोरोनाबाधितांची नोंद

▪️ महागाईचा वणवा!! आता औषधेही महागणार; 1 एप्रिल पासून किमती वाढणार.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement