SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 25 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 25 मार्च 2022

✒️ चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारतभेटीवर, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी आज सायंकाळी करणार चर्चा

Advertisement

✒️ रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने रेल्वे क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार नाही, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

✒️ GeM पोर्टलला एका वर्षात 1 लाख कोटी रुपयांची ऑर्डर, पंतप्रधान मोदींकडून कौतुक, GeM पोर्टलवरून वार्षिक खरेदीमध्ये 160 टक्के वाढ

Advertisement

✒️ राज्यात बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण, पुढील दोन दिवस दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

✒️ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पाचही गुन्ह्यांचा तपास आता सीबीआय करणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Advertisement

✒️ पुढील 5 वर्षांत 50 चित्ते नामीबियातून भारतात आणण्याची योजना, सुमारे 40 कोटी रुपये खर्च केले जाणार; मे 2022 पर्यंत पहिल्या टप्प्यात तीन ते पाच चित्ते येणार

✒️ राष्ट्रहित लक्षात घेऊनच देशाच्या परराष्ट्र धोरणाशी निगडित निर्णय घेतले जातात, रशिया-युक्रेन संघर्षांतील भूमिकाही त्याला अपवाद नाही – केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

Advertisement

✒️ कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला, रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो; नितेश राणेंचा गंभीर आरोप

✒️ जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाचे दर 120 डाॅलर प्रति बॅरलवर, यामुळेच भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे वक्तव्य

Advertisement

✒️ माधुरी दीक्षितचा अभिनय असलेली ‘द फेम गेम’ ठरली भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज; 3 जानेवारी ते 14 मार्च दरम्यानच्या डेटानुसार IMDb ने केली घोषणा
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement