SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय

▪️ पाच महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने कंपन्यांचे 19,000 कोटींचे नुकसान; मूडीजचा अहवाल

Advertisement

▪️ Share Market Update
– सेन्सेक्स – 57,595.68 (- 89.14)
– निफ्टी – 17222.80 (- 22.90)

▪️ राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, परमबीर सिंह प्रकरण ‘सीबीआय’कडे वर्ग

Advertisement

▪️ मान्सूनवार्ता! यंदा जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमान चांगलं राहण्याचा अंदाज.

▪️ Gold – Silver Price Today

Advertisement
  • सोने – 51,906 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चांदी – 68,402 रुपये प्रति किलो

▪️ कोरोना मृत्यूमुळे नुकसान भरपाईसाठी दाखल झालेल्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश

▪️ ‘आयपीएल’वर दहशतवाद्याचे कसलंही संकट नाही, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

Advertisement

▪️ Angadia extortion case: अंगडिया खंडणी प्रकरणात वरिष्ठांच्या दबावामुळे मला गोवलं : सौरभ त्रिपाठी

▪️ Corona Update

Advertisement
  • देशात 1938 नवे रुग्ण, 67 मृत्यू
  • राज्यात बुधवारी 149 नवे रुग्ण

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement