SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 24 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

📰 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 24 मार्च 2022

 

Advertisement

✒️ श्रीनगर – दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, दोन जवान जखमी, दहशतवादी पोलीस आणि लष्कराच्या जवानांना करत आहेत लक्ष्य

✒️ अवजड उद्योग मंत्रालयाने देशातील 16 महामार्ग आणि 9 द्रुतगती मार्गांसाठी 1576 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन केले मंजूर, महामार्गाच्या दोन्ही बाजूला सध्या 25 किमी अंतराने किमान एक चार्जिंग स्टेशन बसविण्यात येणार

Advertisement

✒️ जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आपण या पदासाठी उत्सुक असल्याची रुपाली पाटील-ठोंबरे यांनी इच्छा केली वक्तव्य

✒️ गूगल आता Android 13 आणण्याच्या तयारीत, डेव्हलपर प्रिव्ह्यू 2 झाला रिलीज; वॉलपेपर इफेक्ट्स, मीडिया कंट्रोल आणि फोरग्राउंड मॅनेजर सारख्या फिचर्सचा समावेश

Advertisement

✒️ ठाणे : सरकारकडून मोबदला मिळवून देण्यासाठी महिला तलाठीने पंधरा हजार रुपयांची केली होती मागणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथील लाच घेताना एकाला केली अटक, तलाठी महिला फरार

✒️ नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील प्रतिष्ठित नागरिकांची गुंडासमान फ्री स्टाईल हाणामारी; माजी उपसरपंच आणि शालेय समिती अध्यक्ष एकमेकांना भिडले

Advertisement

✒️ काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू, आशियातील सर्वात मोठं इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी झालं खुलं

✒️ टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांना यामाहाची टक्कर! यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक फोर-व्हीलर, बंगळुर स्थित मालबोर्क टेक्नॉलॉजीसोबत केली भागीदारी

Advertisement

✒️ दर महिन्याला निवडणुका लावा, म्हणजे महागाई वाढणार नाही; राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका

✒️ अभिषेक बच्चन, यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दसवीं’ चा ट्रेलर रिलीज, तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट 7 एप्रिलला Netflix वर होणार रिलीज
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement