SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नोकर भरती सुरु, असा करा अर्ज..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बुलढाणा इथे तब्बल 183 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

एकूण जागा – 183

Advertisement

या पदांसाठी भरती

  • शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice (Wireman)
  • शिकाऊ उमेदवार तारतंत्री (Apprentice Electrician)
  • शिकाऊ उमेदवार कोपा (Apprentice COPA)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

Advertisement

वरील तिन्ही पदांसाठी इच्छूक उमेदवाराने दहावीनंतर संबंधित विषयांतून आयटीआय उत्तीर्ण झालेला असावं. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणं आवश्यक, पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण कराव्यात.

वश्यक कागदपत्रं
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला

Advertisement

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

वयाची अट -18 वर्षे

Advertisement

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बुलढाणा

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2022

इथे करा ऑनलाईन अप्लाय
https://www.apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx

Advertisement

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

Advertisement