SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा आता एका क्लिकवर..!

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी.. शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये गदारोळ

Advertisement

Gold Price Today

  • सोने – 51,420 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चांदी – 68,050 रुपये प्रति किलो

धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची तातडीची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा.

Advertisement

‘The Kashmir Files’ हिंदीनंतर आता चार प्रादेशिक भाषांमध्येही होणार प्रदर्शित.

Share Market

Advertisement
  • सेन्सेक्स – 57,292.49 (-571.44)
  • निफ्टी – 17,117.60 (-169.45)

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह राज्यसभेवर, ‘आप’कडून पाच जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब.

तेल कंपन्यांकडून घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपये दरवाढ, घाऊक खरेदीदारांचा पंपावरुन डिझेल भरण्याचा निर्णय.

Advertisement

चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अपघात, चीनच्या अध्यक्षांचे तपासाचे आदेश

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री, नावावर शिक्कामोर्तब

Advertisement

Corona update

  • देशात 1549 नवे रुग्ण, 31 मृत्यू
  • राज्यात 99 नवीन रुग्णांची नोंद

 

Advertisement