SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वाचा..

एमपीएससी मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांसाठी भरतीची प्रक्रिया (Public Health Department Recruitment 2022) सुरू झाली आहे. या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असेल, तर उमेदवारांनी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ती वाचून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

Advertisement

1) सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब 23
2) जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब 49
3) प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब 73

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

▪️ पद क्र.1: सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.

▪️ पद क्र.2: पदवीधर, आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा, 03 वर्षे अनुभव.

Advertisement

▪️ पद क्र.3: पदवीधर, 05 वर्षे अनुभव.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 https://mpsc.gov.in/adv_notification?m=8

Advertisement

📝 21 मार्चपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): 👉 https://mpsconline.gov.in/candidate

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घ्या.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee):

▪️ पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹394/- (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-)
▪️ पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/- (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-)
▪️ पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹719/- (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-)

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement