SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेड इट बुलेटिन : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर…!

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

👉🏻- पंजाबमधील ‘आप’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार.. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात एकच महिला मंत्री

Advertisement

👉🏻 corona update
– राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 100 च्या आत..
– राज्यात 97 रुग्ण, देशात 2075 नवे कोरोना रुग्ण.
– जगात चौथ्या लाटेचा उद्रेक

👉🏻 Glenn Maxwell marries Vini Raman: ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा जावई, गर्लफ्रेन्ड विनी रमनशी बांधली लग्नगाठ.

Advertisement

👉🏻 कर्नाटकमध्ये बस उलटली. 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी, अनेक विद्यार्थ्यांचा समावेश.

👉🏻 पुणे, सांगली, साताऱ्यात पाऊस, तर विदर्भात उष्णतेच्या लाट. उत्तर भारतातही तापमानाचा पारा वाढला

Advertisement

👉🏻 Gold-Silver Price
सोने – 51,564 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 68,005 रुपये प्रति किलो

👉🏻 भारत ठरला जगातील सर्वाधिक “डेटा” वापरणारा देश, महिन्याला भारतीय वापरतात 17 जीबी डेटा

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement