SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: दहावी ते पदवीपर्यंत शिक्षण आहे? मग एअर इंडियात 277 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज..

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेडमध्ये तब्बल 277 जागांसाठी भरतीची प्रक्रिया (AIASL Recruitment) सुरू झाली आहे. जर तुम्हीही संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असेल, तर भरतीविषयीची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे, ती वाचून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करा.

👉 पद क्रमांक 1) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – 1 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: पदवीधर, 18 वर्षांचा अनुभव
▪️ वयोमर्यादा: 55 वर्षांपर्यंत

Advertisement

👉 पद क्रमांक 2) ड्युटी ऑफीसर रॅम्प – 3 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: पदवीधर, 12 वर्षांचा अनुभव
▪️ वयोमर्यादा: 50 वर्षांपर्यंत

👉 पद क्रमांक 3) ऑफीसर ऍडमीन – 4 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: MBA (एचआर)
▪️ वयोमर्यादा: 35 ते 40 वर्ष

Advertisement

👉 पद क्रमांक 4) ऑफीसर फायनान्स – 5 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: ICA / MBA (फायनान्स)
▪️ वयोमर्यादा: 30 ते 35 वर्ष

👉 पद क्रमांक 5) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल – 2 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
▪️ वयोमर्यादा: 28 ते 33 वर्ष

Advertisement

👉 पद क्रमांक 6) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – 8 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: पदवीधर, 9 वर्षांचा अनुभव
▪️ वयोमर्यादा: 35 ते 40 वर्ष

👉 पद क्रमांक 7) कस्टमर एजंट – 39 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: पदवीधर / IATA डिप्लोमा
▪️ वयोमर्यादा: 28 ते 33 वर्ष

Advertisement

👉 पद क्रमांक 8) रॅम्प सर्विस एजंट – 24 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन /इलेक्ट्रॉनिक्स /ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
▪️ वयोमर्यादा: 28 ते 33 वर्ष

👉 पद क्रमांक 9) हँडीमॅन- 177 जागा
▪️ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, स्थानिक, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान गरजेचं आहे.
▪️ वयोमर्यादा: 28 ते 33 वर्ष

Advertisement

📧 अर्ज पाठविण्यासाठी ईमेल आयडी: [email protected]

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.

Advertisement

🌐 जाहिरात व अधिकृत वेबसाईट: www.aiasl.in या वेबसाईटवर जाऊन Careers वर क्लिक करा आणि Recruitment वर टॅप करून तेथे pdf मध्ये दिलेली जाहिरात व इतर माहीती वाचा.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement