SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: महावितरणमध्ये मेगा भरती, दहावी पास असाल, तर लगेच करा अर्ज..

महावितरण, अहमदनगर येथे तब्बल 320 जागांसाठी भरतीची प्रक्रिया (Mahavitaran Apprentice Recruitment 2022) सुरू झाली आहे. जर तुम्हीही संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असेल, तर भरतीविषयीची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे, ती वाचून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी प्रथम नोंदणी करायची आहे आणि मग ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): प्रशिक्षणार्थी (320 जागा)

Advertisement

1) लाईनमन – 291 जागा
2) कॉम्प्युटर ऑपरेटर – 29 जागा

📖 शैक्षणिक पात्रता:
i) उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असायला हवे.

Advertisement

(ii) 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) [मागासवर्गीय: 50% गुण]

🔔 अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 http://bit.ly/3tUNWUF

Advertisement

📝 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.apprenticeshipindia.gov.in/

📅 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2022 आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.mahadiscom.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घ्या.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर, 414001

Advertisement

📍नोकरी ठिकाण: अहमदनगर
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement