SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकारी तुमचा हेवा करतील. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. विवाहासाठी काही उत्तम स्थळ येऊ शकतात. गुरुची उपासना करावी. दिवस शुभ आहे. ईश्वरी कृपा राहील. वाहन जपून चालवा.
  
वृषभ (Taurus): धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. आईला वेळ द्या. मित्रांच्या मदतीने, व्यवसाय वाढीसाठी अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा आहे. रखडलेली सरकारी कामं होतील. आरोग्य नीट राहिल. दिवस शुभ आहे.

मिथुन (Gemini) :  नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. आर्थिक दृष्ट्या उत्तम फळ देणारा आहे  काही वार्ता कानी पडेल. चतुर्थ स्थानातील राहू घरा संबंधी काही घडामोडी घडवेल. दिवस मध्यम आहे.

कर्क (Cancer) :  पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे. निर्णय घेताना काळजी घ्या. संतती सुख मिळेल. मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. शनीची उपासना करावी.

सिंह (Leo) :  आराम करण्याचा प्रयत्न करा. आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. दिवसभराची दगदग, प्रकृतीवर परिणाम करेल. दिवस बरा आहे. पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे.

कन्या (Virgo) : मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. मित्र मंडळ तसेच वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. देवाची कृपा कायम राहील. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जीवन साथीचे सहकार्य मिळेल.

Advertisementतुळ (Libra) : कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. नात्याबाबत कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते.

वृश्‍चिक (Scorpio) : गोष्टी मनाप्रमाणे घडतील. उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. शनीची उपासना करावी. दिवस मध्यम आहे. आज आपण आराम करावा. उत्तम लाभ होतील. ऑफिसमधील काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल.

धनु (Sagittarius) : दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. अतिशय कष्ट करून प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम आहे. करिअर किंवा व्यवसायात नवीन उंची गाठू शकतात.

Advertisementमकर (Capricorn) : कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. आर्थिक बळ राहील. विवाहासाठी काही उत्तम स्थळ येऊ शकतात. गुरुची उपासना करावी. दिवस शुभ आहे. दिवस शुभ. मित्राला मोठ्या संकटातून वाचण्यास मदत कराल.

कुंभ (Aquarious) : विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल. नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. घरासाठी खरेदी काम कराल. संततीचे काळजी घ्या. ऑफिस मध्ये जास्तीचे काम पडेल. तुमच्या बुद्धी चा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून बाहेर याल.

मीन (Pisces) : आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबाचा पाठींबा मिळेल. दिवस उत्तम. दिवस चांगला. उच्च शिक्षणात भरघोस यश देईल. वाहन जपून चालवा. तुमचे नाव होईल. भावनिक आधार मिळू शकतो.

Advertisement