SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. सकारात्मकता दिसेल. हातात मोठी रक्कम मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. रात्रीच्या वेळी या लोकांवर पैसेही खर्च होऊ शकतात. दिवस बरा आहे.

वृषभ (Taurus): जुनी कामे मार्गी लागतील. नातेवाईक भेटायला येतील. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल. मानसिक शांतता लाभेल. संध्याकाळी, आपण कुटुंबातील सदस्य आणि मित्रांबद्दल उदार वृत्ती बाळगाल. आरोग्यासाठी आजचा दिवस वाईट आहे.

मिथुन (Gemini) : दिवस चांगला जाईल. नवीन करार पूर्णत्वास जाईल. घरात शिस्त बाळगाल. कौतुकास पात्र व्हाल. आळसही सोडून द्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो हे लक्षात ठेवा. अति खाणे टाळा. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. भाऊ बहिणी संपर्क करतील.

Advertisementकर्क (Cancer) : महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. आरोग्य आणि आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका. सध्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी शुभ राहील. प्रवास, भेटीगाठी असा हा दिवस आहे. कामानिमित्त प्रवास संभवतात.

सिंह (Leo) : तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. आज नशीब महत्त्वाची भूमिका बजावेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. घरात आनंदवार्ता मिळेल.

कन्या (Virgo) : वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. योजनांशी संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आणि देयक मिळाल्यानंतर, आपण व्यवसाय कार्यक्रमास पुढे जाल.

Advertisementतुळ (Libra) : आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. मधुर वाणीने मने जिंकून घ्याल. वैयक्तिक संबंध प्रेम आणि सहकार्याने परिपूर्ण असतील. संध्याकाळचा वेळ आध्यात्मिक मेळाव्यात जाईल. आज भरपूर काम करावे लागेल.

वृश्‍चिक (Scorpio) : आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल. तब्येत उत्तम असल्याने तुम्ही विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल. तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाल. दिवसाचे नीट नियोजन करा.

धनु (Sagittarius) : समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. एखाद्या महान व्यक्तीच्या मध्यस्थीने कौटुंबिक वाद मिटतील. तुमची सर्जनशील क्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी घाबरू नका. दिवस मध्यम जाईल.

Advertisementमकर (Capricorn) : स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. परिस्थितीचे आकलन करा आणि मग तुमच्या मनाचे ऐका आणि निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत भाग्य तुम्हाला साथ देईल. कौतुकाची फार अपेक्षा करू नका.

कुंभ (Aquarious) : आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. तुम्हाला व्यावसायिक भागीदारी आणि नातेसंबंधांचा फायदा होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. दिवस चांगला आहे. लागोपाठ मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे थकून जाल.

मीन (Pisces) : दिवस चांगला जाईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. दिवसभरात काहींना थोडा लाभ मिळेल. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. वैयक्तिक संबंधांच्या बाबतीत समस्या असू शकतात. तुम्ही आयुष्यात तीन भूमिका कराल. कामानिमित्त प्रवास संभवतात.

Advertisement