SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ॲमेझॉनकडून सेलचा धमाका, खास वस्तूंवर मिळतेय हजारो रुपयांची सूट, ऑफर्स वाचा..

जगातील टॉपची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनकडून जबरदस्त सेलची सुरुवात होऊन 4 मार्च पासून ते 24 एप्रिल पर्यंत अनेक ऑफर्सचा पाऊस ग्राहकांवर पडणार आहे. मेगा फॅशन विकेंड सुरु झाला आहे. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण अनेकांना कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

ॲमेझॉन (Amazon) कडून नेहमीप्रमाणे अनेक झक्कास ऑफर्सच्या माध्यमांतून ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित केलं जातं. ॲमेझॉन ॲपवर फॅशनेबल कपड्यांबरोबरच टीव्ही, फ्रीज पासून घरगुती उपयोगाच्या वस्तू, दागिने, गॅजेट्स आणि इतर उपयोगाच्या प्रत्येक वस्तू अगदी सहज उपलब्ध असातात. आता फक्त काही ऑफर्सचा लाभ नव्हे तर कोणत्या ना कोणत्या वस्तूंवर तुम्हाला सूट दिली जात आहे. मग तुम्ही पाहून घ्या की कुठे किती जास्त सूट मिळेल आणि खिशाला कसं परवडेल ते!

Advertisement

ॲमेझॉनवर 24 एप्रिलपर्यंत हा मेगा सेल (Amazon Mega Fashion Weekends) असणार आहे. तुम्हाला यामध्ये प्रत्येक वयोगटातील टी शर्ट, शर्ट, स्टायलिश, फॅशनेबल कपडे तसेच चांगल्या आणि मोठमोठ्या ब्रँडची ब्युटी प्रोडक्ट्स स्वस्त व मस्त किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरूण मुलींसाठी तसेच महिलांसाठी काही विशेष प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर जादाची एक्स्ट्रा ऑफरही म्हणजेच पैशाची बचत होईल अशी ऑफरही देण्यात आली आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका. या सेलचा ग्राहकांनी नक्कीच लाभ घ्या आणि काही खास ऑफर्सही वाचा..

नवीन ग्राहकांसाठी खास न्यू ऑफर्स :

Advertisement

▪️ तुमच्या पहिल्या घड्याळाच्या ऑर्डरवर 200 रुपयांपर्यंत 20% कॅशबॅक मिळवा, त्यासाठी किमान 500 रुपयांची ऑर्डर आवश्यक.

▪️ तुमच्या पहिल्या कपड्याच्या ऑर्डरवर 200 रुपयांपर्यंत 20% कॅशबॅक मिळवा. त्यासाठी किमान ऑर्डर 500 रुपयांची द्यावी लागेल.

Advertisement

▪️ तुमच्या पहिल्या शूज ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा. त्यासाठी किमान 500 रुपयांची ऑर्डर आवश्यक.

▪️ तुमच्या पहिल्या लगेज ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा. त्यासाठी किमान 500 रुपयांची ऑर्डर आवश्यक.

Advertisement

▪️ तुमच्या पहिल्या ज्वेलरी ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा. त्यासाठी किमान ऑर्डर 500 रुपयांची द्यावी लागेल.

▪️ तुमच्या पहिल्या ब्युटी ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा. त्यासाठी किमान 100 रुपयांची ऑर्डर आवश्यक.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement