SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल-2022’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर..! ‘या’ दिग्गज संघांमध्ये रंगणार पहिला सामना..!

इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’ (IPL-2022) स्पर्धेला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.. मुंबई व पुण्यातील स्टेडियमध्ये यंदा ‘आयपीएल’मधील 70 खेळले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आली आहे..

‘आयपीएल’चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात 26 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता पहिला सामना सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होईल. तसेच लिगमधील शेवटचा सामना ‘सनरायझर्स हैदराबाद’ व ‘पंजाब किंग्ज’मध्ये 22 मे रोजी वानखेडे मैदानावरच होणार आहे.

Advertisement

‘आयपीएल’मध्ये यंदा 10 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले आहे. ग्रुप ‘ए’मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स व लखनऊ सुपर जायंट्स या टीम आहेत. ग्रुप ‘बी’मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स व गुजरात जायंट्सचा समावेश आहे.

‘आयपीएल’साठी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. प्ले-ऑफच्या सामन्यांबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, पण हे चार सामने गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार असल्याचे बोलले जाते.

Advertisement

‘आयपीएल’चे वेळापत्रक
26 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम
27 मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

28 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
30 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
31 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

Advertisement

1 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम
2 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
5 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

Advertisement

6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
8 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स

9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
10 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30 वाजता)
10 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

Advertisement

11 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
14 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
17 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
17 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

Advertisement

18 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
19 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

23 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
25 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

Advertisement

26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
27 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
29 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

30 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
1 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
1 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
2 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
3 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज

Advertisement

4 मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

7 मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता)
7 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
8 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
8 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

Advertisement

9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
10 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
11 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
14 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

15 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
15 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
16 मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

Advertisement

18 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
19 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
20 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
22 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज

Advertisement