SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: पुणे मेट्रो रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, ओएनजीसी मध्ये मोठी भरती, ऑनलाईन अर्ज ‘असा’ करा..

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चमकत्या भविष्यासाठी नोकरीची संधी कुठे ना कुठे शोधत असतो. आज अशा तीन नोकरीच्या संधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. जर तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल किंवा चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर तुम्ही खालील माहिती वाचा किंवा गरजूंपर्यंत पोहोचवा म्हणजे गरजू, नोकरी इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करु शकतील.

👨🏻‍💼 पुणे मेट्रो रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि ONGC मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Advertisement

🛄 पुणे मेट्रो रेल्वेमध्ये विविध पदाच्या एकूण 40 जागांसाठी भरती

👉 पदांची नावे:

Advertisement

▪️ मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
▪️ महाव्यवस्थापक
▪️ अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक
▪️ सहमहाव्यवस्थापक
▪️ वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
▪️ वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
▪️ उपमहाव्यवस्थापक
▪️ व्यवस्थापक
▪️ सहायक व्यवस्थापक
▪️ अग्निशमन अधिकारी

📚 शैक्षणिक पात्रता: CA आणि पदवीधर

Advertisement

💼 नोकरीचे ठिकाण: पुणे

🖥️ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.

Advertisement

📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022

🌐 अधिकृत वेबसाईट – www.punemetrorail.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View details करा. तुम्हाला अधिक माहिती मिळेल.)

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖

🛄 मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये एकूण 5 जागांसाठी भरती

1) उपमुख्य यांत्रिक अभियंता (Deputy Chief Mechanical Engineer): एकूण जागा – 4
2) वरिष्ठ उपव्यवस्थापक (senior deputy manager): एकूण जागा – 1

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता:

▪️ पद क्रमांक 1 साठी यांत्रिक / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य, 12 वर्षांचा अनुभव आवश्यक
▪️ पद क्रमांक 2 साठी पदवीधर आणि 12 वर्षांचा अनुभव

Advertisement

👤 वयोमर्यादा: 42 वर्षांपर्यंत

💼 नोकरीचे ठिकाण: मुंबई

Advertisement

📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2022

🌐 अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यानंतर Media मध्ये vacancy या पर्यायावर क्लिक करा आणि advertisement या पर्यायावर क्लिक करा. मग दोन्ही पदांबाबाबत जाहिरातीच्या वेगवेगळ्या लिंक दिसतील, मग तिथे क्लिक करा आणि सविस्तर माहीती वाचा.)

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖

🛄 ONGC, मुंबई येथे एकूण 22 जागांसाठी भरती

👉 पदांची नावे:

Advertisement

▪️फिल्ड मेडिकल ऑफीसर
▪️ फिजिशियन
▪️ बालरोगतज्ज्ञ
▪️ जनरल सर्जन

📚 शैक्षणिक पात्रता: फिल्ड मेडिकल ऑफीसर पदासाठी MBBS, फिजिशियनसाठी MD जनरल मेडिसीन, जनरल सर्जन पदासाठी MS जनरल सर्जरी, बालरोगज्ज्ञसाठी MD (पेडिएट्रिक्स)

Advertisement

📝 तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज 8 मार्च 2022 पर्यंत करावा लागेल.

🌐 अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये recruitment notices वर क्लिक करा. वर्ष 2022 वर क्लिक केल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पदांबाबत जाहिरातीची लिंक दिसेल. तिथे क्लिक करा मग Advertisement वर क्लिक करा आणि अधिक माहीती जाणून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement