SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात टिव्ही खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस, अ‍ॅमेझॉनच्या जबरदस्त सेलमध्ये काय आहे ऑफर, वाचा..

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर टीव्हीवर आकर्षक सूट सह ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात टीव्ही खरेदी करता येणार आहे. Amazon Fab Tv Fest नं आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Fab TV Fest सेलची सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी चालू महिन्यात 25 फेब्रुवारीला सुरु झालेला हा सेल फक्त आज 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

Amazon च्या या सेलच्या नावावरून आपल्याला कल्पना येते की, येथे मस्तच मस्त टीव्ही स्वस्तात विकत घेता येणार आहे. तुम्हाला 19,900 रुपयांचा विकला जाणारा Samsung चा Smart TV अगदी स्वस्तात म्हणजे 8,700 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Advertisement

💼 बेल्जियम मध्ये आता कर्मचार्‍यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम; भारतातही असं झालं, तर तुम्हाला आवडेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत मांडा

किंमत काय असेल, कसा मिळेल डिस्काउंट?

▪️ अ‍ॅमेझॉनच्या फॅब टीव्ही फेस्टमध्ये Samsung 32 inch Wondertainment Series HD Ready LED Smart TV ची किंमत मॉडेल 16,999 रुपयांमध्ये मिळत आहे. या टीव्हीची मूळ किंमत 19,900 रुपये आहे. परंतु हा टिव्ही या ॲपवर एकदमच स्वस्त विकला जात आहे.
▪️ अधिक सूट मिळवण्यासाठी HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांना 1,500 रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल मग टीव्हीची किंमत 15,499 रुपये होईल.
▪️ याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही जुना टीव्ही देऊन तुम्ही 6,799 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. हा डिस्काउंट जुन्या कंडिशन, ब्रँड अशा अनेक गोष्टींवर अवलंबुन आहे.
▪️ जर संपूर्ण लाभ मिळाला तर सॅमसंगची नवी स्मार्ट टीव्ही तुम्ही 8,700 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

Advertisement

टीव्हीचे खास फीचर्स वाचा..

अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर जाऊन Samsung 32 inch Wondertainment Series HD Ready LED Smart TV असं सर्च करून टीव्हीची अनेक खास वैशिष्ट्ये पाहा. ही एक 32-इंचाची एलईडी टीव्ही आहे. जी एचडी रेडी रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह तुम्हाला खरेदी करता येणार आहे. यात सॅमसंगचा टायजेन ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जो नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सना सपोर्ट करेल. दमदार ऑडिओसाठी यात 20W चे स्पिकर्स देण्यात आले आहेत. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी दोन एचडीएमआय पोर्ट्स, एक यूएसबी पोर्ट आणि वायफाय, असे ऑप्शन मिळत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement